test shivsai
Aarti.site
Hymn 1 of 2Aarti
आरती ज्ञानराजा (महाकैवल्यतेजा)
Aarti Dnyanraja (Mahakaivalyateja)
पवित्र आरती बोल (Devanagari Sacred Verses)
Text size
आरती ज्ञानराजा ।। महाकैवल्यतेजा ।।
सेविता साधुसंत ।।
मनु बेधला माझा ।। आरती ।। धृ ।।
लोपलें ज्ञान जगीं । । हित नेणती कोणी ।।
अवतार पांडुरंग ।। नाम ठेविलें ज्ञानी ।। आ ।।
कनकाचें ताट करीं ।। उभ्या गोपिका नारी ।।
नारद तुंबरही ।। साम गायन करी ।। आ ।। २ ।।
प्रकट गुह्य बोले ।। विश्व ब्रह्मचि केलें ।।
रामा जनार्दनीं ।। पायीं तकचि ठेलें ।। ३ ।।
आरती ज्ञानराजा ।। महाकैवल्य ।।
