नमस्कार साष्टांग श्रीसाईनाथा
Namaskar Sashtang Shri Sainatha
AartiसाईबाबाMarathi
अनंता तुला ते कसे रे स्तवावे ।
Shirdi Mazhe Pandharpur
Also known as: शिर्डी माझे पंढरपुर, Shirdi Maze Pandharpur, Shirdi Sai Baba Ramavar, Dasganu Sai Bhajan
Source: सानपाड्याचा इच्छापूर्ती आरती संग्रह (पान ०९)
शिर्डी माझे पंढरपुर ।
साईबाबा रमावर ।। १ ।।
शुद्ध भक्ती चंद्रभागा ।
भाव पुंडलिक जागा ।। २ ।।
या हो या हो अवघे जन ।
करा बाबांसी वंदन ।। ३ ।।
गणु म्हणे बाबा साई ।
धाव पाव माझे आई ।। ४ ।।
Read with purity of heart and devotion 🙏
More Sai Baba Aartis →नमस्कार साष्टांग श्रीसाईनाथा
अनंता तुला ते कसे रे स्तवावे ।
साईबाबांचे ११ वचन
शिरडीस ज्याचे लागतील पाय।।
आरती साईबाबा (सौख्यदातार जीवा)
आरती साईबाबा । सौख्यदातार जीवा ।